शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शंकरनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:50 IST

रामतीर्थ ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच मनिषा तोडे, उपसरपंच जयश्री देगलुरे यांच्या हस्ते ...

रामतीर्थ ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच मनिषा तोडे, उपसरपंच जयश्री देगलुरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पांचाळ, सुनील कांबळे, हणमंत वाडेकर, राजेंद्र तोडे, गंगाधर रोकडे, हणमंत कांबळे, मारोती तळने उपस्थित होते.

किनाळा ग्रामपंचायत

ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच विठ्ठल माने उपसरपंच बालाजी भोसले व सदस्य यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी तंटामुक्त अध्यक्ष व्यंकटराव शेळगावे, किशनराव भोसले, पंडित मोहिते, बाबू माने, पत्रकार मनोहर मोरे ग्रामसेवक वडजे, रामेश्वर गायकवाड उपस्थित होते.

शेळगाव ग्रामपंचायत

शेळगाव (गौरी) ता.नायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच प्राचार्य डॉ. मनोहर तोटरे व सदस्य यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक सय्यद समदानी, माजी सैनिक मोहन मेडा बलमेवार, संगीता कांबळे, प्राध्यापक बबन काठेवाडे, भाऊसाहेब पाटील, नागोराव पाटील, हणमंत वाघमारे, संजय पाटील, नागनाथ वाढवणे, अशोक बावने, मारोती कानोले, श्रीराम वाघमारे, बापूसाहेब पाटील उपस्थित होते.

टाकळी ग्रामपंचायत

टाकळी(खु) येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सुहास पाटील टाकळीकर, ओमप्रकाश चोंडे, गजानन भेलोंडे, बाबूराव भेलोंडे, गजानन शिंपाळे, मारोती शिंपाळे, संतोष चिलकावार उपस्थित होते.