शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मौजे दगडगाव येथे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

किनवट तालुक्यातील मौजे कोठारी येथे असलेल्या आयडिया कंपनीच्या टॉवरमधील बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या. ही घटना ९ सप्टेंबर रोजी उघडकीस ...

किनवट तालुक्यातील मौजे कोठारी येथे असलेल्या आयडिया कंपनीच्या टॉवरमधील बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या. ही घटना ९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. ७८ हजार रुपये किमतीच्या १३ बॅटरी चोरट्यांनी नेल्या. या प्रकरणात अमोल देविदास गुजर यांच्या तक्रारीवरून मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

वजिराबाद, शिवाजीनगरमधून दुचाकी चोरीला

शहरातील वजिराबाद आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. गजानन शिवाजी सूर्यवंशी यांनी न्यायालय परिसरात तर कैलास व्यंकटराव देशमुख यांनी भाग्यलक्ष्मी महिला बँकेसमोर दुचाकी उभी केली हाेती. ही दुचाकी लांबविण्यात आली.

जिल्ह्यात तीन ठिकाणी दारू पकडली

जिल्ह्यात मुदखेड, शिवाजीनगर आणि उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी दारू पकडण्यात आली. मुदखेड येथे २ हजार ४०० रुपयांची देशी दारू, शहरात विष्णुनगरात अडीच हजारांची शिंदी तर उमरी येथे ३ हजार ३०० रुपयांची दारू पकडण्यात आली.