शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

महावितरणच्या तंत्रज्ञाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST

अपघातातील तरुणाचा मृत्यू नांदेड : हदगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून गावाकडे परत येणाऱ्या एका तरुणाचा ...

अपघातातील तरुणाचा मृत्यू

नांदेड : हदगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून गावाकडे परत येणाऱ्या एका तरुणाचा अपघात झाला होता. अपघातातील या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

गणेश नारायण वाघमारे (रा. तामसा) हा तरुण १४ एप्रिल रोजी हदगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करुन एमएच २६, बीएस ३७४६ या क्रमांकाच्या दुचाकीवरून गावाकडे परत येत होता. यावेळी दुचाकीला डोरली गावात अपघात झाला होता. अपघातात जखमी वाघमारे यांच्यावर उपचार केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात हदगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गावठी बंदुक पोलिसांनी केली जप्त

शहरातील तरोडा बु. भागात विराट धाब्याच्या समोर बेकायदेशीररीत्या जवळ गावठी बंदूक बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. ३० एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी २५ हजारांची बंदूक जप्त केली असून, या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.