शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
2
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
3
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
4
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
5
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
6
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
7
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
8
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
9
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
10
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
11
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
12
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
13
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
14
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
15
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
16
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
17
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
18
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
19
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
20
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक

बाळासाहेबांची शिवसेना उरली नाही - सूर्यकांता पाटील

By admin | Updated: February 14, 2017 18:27 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता उरली नाही़ हा पक्ष आत्मघातकी ठरला आहे़, अशी टीका भाजपा नेत्या, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील

ऑनलाइन लोकमततामसा (जि़ नांदेड) , दि. 14 - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता उरली नाही़ हा पक्ष आत्मघातकी ठरला आहे़, अशी टीका भाजपा नेत्या, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी तामसा (ता. हदगाव) येथे प्रचारसभेत केली़शिवसेनेवर टीका करीत माजी केंद्रीय राज्यमंत्री पाटील म्हणाल्या, शिवसेना व त्यांचे नेते विकासावर एक शब्द बोलायला तयार नाहीत़ केवळ चेष्टा आणि टवाळी करणारी मंडळी उरली आहे़ हदगावमध्येही इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वत:च्या नावावर लिहिण्याची धडपड सुरू आहे़ आपण ग्रामविकास राज्यमंत्री असताना पैनगंगा नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याचे नियोजन केले़ मोठ्या मेहनतीने साखर कारखाना उभा केला, परंतु तो पुढे अवसायानात निघाला़ कर्ज झाल्याने आर्थिक डबघाईला सामोरे जावे लागले़ आम्ही लहानपणी रेल्वेचा धूर पाहण्यासाठी कांडलपर्यंत जात होतो़ आता हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाही आपला शेतीमाल भविष्यात रेल्वेने पाठविता येईल़ नांदेड-यवतमाळ रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी नांदेडची रेल्वे संघर्ष समिती तसेच तत्कालीन खा़ विजय दर्डा यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला़ आता भूमी अधिग्रणास सुरुवात झाली आहे़ काहीजण जमीन अधिग्रहणाला विरोध करीत आहेत, परंतु विकासकामासाठी मदत केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या़ (वार्ताहर)