शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ कलावंत मानधनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:17 IST

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या एक वर्षापासून सांस्कृतिक व ईतर सर्वच सार्वजनिक कार्यक्रम घेण्यावर कडक निर्बंध घातले गेलेले आहेत. ...

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या एक वर्षापासून सांस्कृतिक व ईतर सर्वच सार्वजनिक कार्यक्रम घेण्यावर कडक निर्बंध घातले गेलेले आहेत. त्यामुळे लोककलावंतांचे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग बंद झालेले आहेत, शिवाय या काळात शासनाकडूनही त्यांना कुठलीच मदत न झाल्याने, कलावंतांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. वयोवृद्ध-ज्येष्ठ कलावंतांना आणि साहित्यिकांना शासनाकडून मानधन मिळण्यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयाकडून दरवर्षी प्रस्ताव मागविले जातात. त्यातून दरवर्षी शंभर कलावंतांची निवड जिल्हा निवड समितीमार्फत करून त्यांना मानधन दिले जाते. सन २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन आर्थिक वर्षातील सुमारे २०० ज्येष्ठ कलावंतांचे १६ तालुक्यातील प्रस्ताव जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे गेलेले असून, त्या लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया खोळंबली आहे.

साहित्यिक, ज्येष्ठ कलावंतांची निवड करण्यासाठी निवड समितीचे गठण झाल्यानंतर या समितीने निवड केलेल्या लाभार्थ्यांचे मानधन प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयास मंजुरीस्तव सादर केले जात असतात, परंतु निवड समितीच गठीत नसल्याने कलावंतांच्या मानधनाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कोविडमुळे आर्थिक मार्ग बंद झालेल्या कलावंतांच्या कुटुंबीयांची उपासमार सुरू असून, वृद्धापकाळात लागणारे औषधी आणि उपचाराचा खर्च भागविणेही अवघड झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री चव्हाण यांनी लक्ष घालून जिल्हास्तरीय वृद्ध कलाकार मानधन समितीचे गठण तातडीने करण्याचे निर्देश द्यावेत, त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.