शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोचालकाची बसचालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST

सव्वा लाख रुपयांचा गुटखा पकडला शहरातील मदिना तुल उलूम उर्दू शाळेच्या समोर गुटखा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून ...

सव्वा लाख रुपयांचा गुटखा पकडला

शहरातील मदिना तुल उलूम उर्दू शाळेच्या समोर गुटखा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून १ लाख २२ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणात पोउपनि परमेश्वर ठाकूर यांच्या तक्रारीवरून इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

तळणीत आखाड्यावरील अड्ड्यावर धाड

हदगाव तालुक्यातील मौजे तळणी येथे बंडू तावडे यांच्या शेतातील आखाड्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. ७ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी साडेपाच हजार रुपये जप्त केले असून सहा जणांना पकडण्यात आले. या प्रकरणात हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

धर्माबाद, मरखेलला दारू पकडली

धर्माबाद ते कंदकुर्ती रस्त्यावर विनापरवाना दारूची वाहतूक करताना पोलिसांनी एकाला पकडले. त्याच्याकडून दीड हजार रुपयांची दारू आणि दुचाकी जप्त केली. तर मरखेल हद्दीत १२ हजार ५०० रुपयांची शिंदी, दारू जप्त करण्यात आली.

रेल्वेच्या धडकेत मेंढपाळाचा मृत्यू

मुदखेड तालुक्यात रेल्वेच्या धडकेत एका मेंढपाळाचा मृत्यू झाला आहे. ही घटना ७ सप्टेंबर रोजी घडली. निळकंठ हरी पुयड हा मेंढपाळ शेळ्या घेऊन पटरीवरून जात होता. त्याचवेळी नांदेड ते निजामाबाद रेल्वे आली. परंतु पुयड यांचे लक्ष न गेल्याने रेल्वेने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात मुदखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.