शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक ! नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयाबाहेर मृतदेहाचे डुकरांनी तोडले लचके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:12 IST

माणुसकीला काळिमा फासणारी व प्रंचड चिड आणणारी घटना

ठळक मुद्देमृतदेह साधारणतः दाेन ते तीन दिवसांपुर्वी परिसरात पडल्याचा अंदाजहा प्रकार सकाळी काही रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात आला.

नांदेड- येथील शंकरारव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या बाहेर बुधवारी सकाळी अज्ञात मृतदेहाचे डुकरे लचके ताेडत असताना काही जणांना दिसले. त्यामुळे परिसरात एकच गाेंधळ उडाला. हा मृतदेह साधारणतः दाेन ते तीन दिवसांपुर्वी परिसरात पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे रुग्णालय व्यवस्थापनावर नागरिकांचा राेष वाढला आहे.

विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालय परिसरात एका अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचे लचके तोडताना डुकर दिसत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या भावना बोथट झाल्या की काय असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे. माणुसकीला काळिमा फासणारी व प्रंचड चिड आणणाऱ्या या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन रुग्ण किंवा मयताबाबत किती गंभीर आहे याबाबत प्रशचिन्ह उपस्थित होत आहेत. हा प्रकार बुधवारी सकाळी काही रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात आला.

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेड