शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून जिल्‍ह्यातील सर्व शाळा सुरू; मुलांचे ऑनलाईन, गृहभेटीच्‍या माध्‍यमातून शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्या-त्या इयत्तांची पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील याबाबतीत नियोजन करावे व त्यांचे ऑनलाईन माध्यमातून, तसेच गृहभेटीच्या माध्यमातून स्वाध्याय व ...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्या-त्या इयत्तांची पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील याबाबतीत नियोजन करावे व त्यांचे ऑनलाईन माध्यमातून, तसेच गृहभेटीच्या माध्यमातून स्वाध्याय व उपक्रमाद्वारे शिक्षण सुरू ठेवावेत. तसेच दूरदर्शनच्या माध्यमातून सर्व वर्गांच्या अध्यापनासाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. त्यानुसार विद्यार्थी हे कार्यक्रम पाहतील व अभ्यासक्रम पूर्ण करतील यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत.

माझी शाळा, सुंदर शाळा, वृक्षारोपण यासह शालेय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या त्या विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त होईल, याची दक्षता शिक्षकांनी घ्यावयाची आहे. तसेच गोष्टींचा शनिवार या उपक्रमातून वाचनासाठी विद्यार्थ्‍यांना एक तास वाचनकट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचे काम या काळात शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी गावपातळीवर शिक्षक मित्र व पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील यासाठी विशेष प्रयत्न करण्‍याच्‍या सूचनाही मुख्‍य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी दिल्‍या आहेत.

चौकट...

नांदेड जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण ३ हजार ७३१ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जाणाऱ्या २ हजार १९८ शाळा आहेत. या शाळांमधून शिक्षण देणारे २४ हजार ४६८ शिक्षक, तर ६ लाख ९५ हजार १२१ विद्यार्थी आहेत. यात जिल्हा परिषदेचे ९ हजार २२३ शिक्षक, तर २ लाख ६ हजार १७९ विद्यार्थी आहेत.