शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करुन फोटो केले व्हायरल; आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 17:39 IST

२४ मार्च रोजी आरोपीने महिलेसोबतचे काही फोटो फेसबुकवर टाकले.

ठळक मुद्देतरुणाने अत्याचारानंतर महिलेसोबत काही फोटो काढले.

नांदेड : लोहा तालुक्यातील एका गावात महिलेवर अत्याचार करुन तिचे फोटो फेसबुकवर व्हायरल करणाऱ्या २३ वर्षीय आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. लोहाचे प्रथमवर्ग न्या. प्रशांत तौर यांनी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. १० जानेवारी रोजी ही घटना घडली होती. 

पीडितेच्या घरातील मंडळी शेतात गेली असताना महिला घरी एकटीच होती. ही संधी साधून दिनेश निवृत्ती पवार हा आरोपी तिच्या घरात आला. यावेळी चाकूचा धाक दाखवून त्याने महिलेवर अत्याचार केला. झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेसोबत काही फोटो काढले. २४ मार्च रोजी आरोपीने महिलेसोबतचे काही फोटो फेसबुकवर टाकले. घटनेची माहिती पीडितेने पतीला दिली. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणाचा तपास पोउपनि गित्ते हे करीत आहेत. पोलिसांनी तात्काळ दिनेश पवार या आराेपीला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. गिरीष मोरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी