शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:28 IST

येथील सर्वच शासकीय कार्यालयांत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने ऐन उन्हाळ्यात कर्मचारी व नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देधर्माबाद येथील शासकीय कार्यालयांत येणाºया ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : येथील सर्वच शासकीय कार्यालयांत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने ऐन उन्हाळ्यात कर्मचारी व नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र दिसत आहे.धर्माबाद उपविभागीय कार्यालय, तहसील, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय इ. महत्त्वांची कार्यालये असून दिवसभर या कार्यालयांत विविध कामांसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र कार्यालयात आल्यानंतर पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यातून कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही सुटत नाहीत. एकूणच सर्वच कार्यालयांत पाण्याची सोय केली नसल्याचे दिसते.धर्माबाद उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय व भूमिअभिलेख कार्यालय शहराच्या बाहेर असून या कार्यालयात पाणी तर सोडा; साधा माठही नाही. काही कर्मचारी स्वत:च पाण्याची बाटली भरुन आणतात. कार्यालयात दिवसभर बसावे लागत असल्याने सहसा एक कर्मचारी दुसºयाला पाणीही देत नाही. कार्यालयाच्या जवळपास हॉटेलचीही सोय नाही. सोबतचे पाणी संपल्यानंतर कर्मचाºयांना गावात येऊन पाणी घेऊन पुन्हा कार्यालयात जावे लागते, असे चित्र आहे. कामासाठी येणाºया नागरिकांनाही असेच करावे लागते. संबंधितांनी लक्ष देऊन पाण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.