शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली पोलीस भरती घोटाळ्यात १७ वा आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 16:49 IST

राज्य राखीव पोलीस भरती घोटाळ्यातील आॅपरेटर दिनेश गजभार या आणखी एका आरोपीस पोलिसांनी मंगळवारी नांदेडमधून अटक केली आहे.

ठळक मुद्देअटक केलेल्या आरोपींची संख्या १७ झाली आहे. 

हिंगोली : येथील राज्य राखीव पोलीस भरती घोटाळ्यातील आॅपरेटर दिनेश गजभार या आणखी एका आरोपीस पोलिसांनी मंगळवारी नांदेडमधून अटक केली आहे. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींची संख्या १७ झाली आहे. 

हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस भरती २०१३, २०१४ व २०१७ या कालावधीत उमेदवारांना निकष डावलून पोलीस भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात आले होते. नांदेड पोलीस भरती घोटाळ्यानंतर हिंगोलीतही हा घोटाळा समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती.  याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात एकूण २६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याकडे तपास आहे. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पथके नेमण्यात आली. विविध ठिकाणी कारवाई करून आतापर्यंत १७ आरोपींना अटक केल्याची माहिती मदने यांनी दिली. १९ जून रोजी नांदेड येथून आॅपरेटर दिनेश गजभार यास अटक केल्याचे त्यांनी सांगितले.  

आतापर्यंत यांना झाली अटकयापूर्वी पोलीस पथकाने अमोल विठ्ठल मांदळे, भगवान सुखदेव बोरूडे, बाळकृष्ण नामदेव वाघमारे, महादेव रामचंद्र पोवार, विठ्ठल संतोष खरात, विकास फुलचंद डोळे, आॅपरेटर शिरीष बापूसाहेब अवधूत, शुक्राचार्य बबन टेकाळे, सतीश विलासराव अंभोरे, सुरेश विश्वनाथ चव्हाण, वैभव श्रीरंग आंधळे, सुरेश सारंगधर जाधव, विशाल कदम, आॅपरेटर स्वप्निल साळुंखे, नामदेव बाबुराव ढाकणे, शेख फकीर शेख छोटेमियाँ यांना अटक करण्यात आली. 

टॅग्स :ArrestअटकHingoli policeहिंगोली पोलीसCorruptionभ्रष्टाचार