शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ११३.८५ किमी रस्त्यांचा प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST

जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, लोहा, नायगाव व मुदखेड तालुक्यातील, तर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत ...

जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, लोहा, नायगाव व मुदखेड तालुक्यातील, तर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा प्रस्ताव औरंगाबाद प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता व नांदेड जिल्हा परिषदेने दिला होता. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता. या प्रस्तावानुसार

प्रजिमा २८ ते जुने कल्लाळ-काळेश्वर-विष्णूपूर प्ररामा ६- पांगरी – असदवन – गोपाळचावडी तुप्पा रस्ता (दर्जोन्नत लांबी १६.५०० किमी), बाभुळगाव-तुप्पा-भायेगाव-पिंपळगाव-मिश्री- पुणेगाव रस्ता (दर्जोन्नत लांबी १६ किमी), चैतन्य नगर-तरोडा (बु.)-पिंपळगाव-महादेव दाभड राममा ३६१- खडकुत नांदला-दिग्रस ते आसना नदीपर्यंत (१६.५० किमी), पांगरी झरी –वडेपुरी राममा १६१- जाणापुरी-बामणी –सोनखेड रस्ता (१६.५० किमी.), सोनखेड-कोलेबोरगाव-जवळा-बेटसांगवी प्रतिमा २८-गंगाबेट रस्ता (१२ किमी), प्रजिमा २८- कारखाना सायाळ-पार्डी- पिंपळगाव-पोखरभोसी प्रतिमा-५२ रस्ता (१८.५० किमी), राममा २४७- असरजन-विष्णुपुरी-असदवन रस्ता (११.८५० किमी), खडकुत महादेव-पिंपळगाव दाभड राममा ३६१-यमशेटवाडी-देगाव जावळा-मुरहारनिवघा ते रामा २६१ ला जोडणारा रस्ता (६ किमी) या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यात आला आहे.