शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

१० नगरसेवकांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 5:33 AM

नांदेड महापालिकेतील काँग्रेसचे ४, शिवसेनेचे ४ आणि राष्ट्रवादीचे २ अशा १० नगरसेवकांनी सोमवारी राजीनामे दिले.

नांदेड : नांदेड महापालिकेतील काँग्रेसचे ४, शिवसेनेचे ४ आणि राष्ट्रवादीचे २ अशा १० नगरसेवकांनी सोमवारी राजीनामे दिले. त्याचबरोबर नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनीही शिवसेनेला ‘जय महाराष्टÑ’ केला. हे सर्व जण भाजपाच्या वाटेवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.महापालिकेच्या आॅक्टोबरमध्ये होणाºया निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वेगवान हालचाली घडल्या. दुपारी १च्या सुमारास काँगे्रसचे नगरसेवक सरजितसिंघ गिल, स्नेहलता खांडेकर, किशोर यादव आणि अन्नपूर्णा ठाकूर यांनी भाजपा पदाधिकाºयांच्या उपस्थितीत आपले राजीनामे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपुर्द केले़ नंतर शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांच्यासह विनय गुर्रम, ज्योती खेडकर, वैशाली देशमुख तसेच राष्ट्रवादीच्या श्रद्धा चव्हाण आणि संदीप चिखलीकर यांनी आपले राजीनामे आयुक्तांकडे दिले़या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेचे नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनीही आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुखांकडे पाठविला़ जिल्हाप्रमुखपदी काम करताना तीन वर्षांत कोणतेच स्वातंत्र्य मिळाले नाही; तसेच आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देता आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़