शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी उद्या युवकांची कार्यशाळा

By admin | Updated: May 7, 2016 02:55 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाने आता विदर्भभर जोर पकडला असून या आंदोलनामध्ये युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे, ...

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा पुढाकार नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाने आता विदर्भभर जोर पकडला असून या आंदोलनामध्ये युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे, त्या अनुषंगाने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघआडीने पुढाकार घेत युवकांसाठी कार्यशाळा (अभ्यास शिबिर) आयोजित केले आहे. ही विदर्भस्तरीय कार्यशाळा ८ मे रोजी सकाळी ११ ते ५ या वेळात आमदार निवास येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये स्वतंत्र विदर्भ का?, महाराष्ट्रात राहून वैदर्भीय जनतेचे कसे आर्थिक नुकसान हेणार आहे तर विदर्भ राज्यात काय काय फायदे होणार आहे. वेगळे राज्य झाले तर युवकांच्या नोकरीच्या प्रश्न कसा सुटणार? आदी विषयावर विदर्भवादी नेते अ‍ॅड. वामनराव चटप, समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, समितीचे अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, डॉ. प्रशांत गावंडे आदी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. विदर्भ राज्य आंदोलनाच्या युवा आघाडीची संघटनात्मक बांधणीही याच शिबिरात होणार असून जिल्हावार युवा आघाडीचे अध्यक्ष व कार्यकारिणी सुद्धा येथे जाहीर करण्यात येईल, असे समितीच्या युवा आघाडी पूर्व विदर्भ अध्यक्ष डॉ. दीपक मुंडे व पश्चिम विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष प्रदीप धामणकर यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)