शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘डीडीसीए’तील भ्रष्टाचाराविरूध्द आपची निदर्शने

By admin | Updated: December 27, 2015 03:33 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘डीडीसीए’चे अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम आदमी पार्टीने व्हेरायटी चौकात निदर्शने केली.

अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणींनागपूर : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘डीडीसीए’चे अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम आदमी पार्टीने व्हेरायटी चौकात निदर्शने केली. क्रिकेटमध्ये फोफावलेल्या भ्रष्टाचाराला नष्ट करण्यासाठी देशव्यापी आंदोलन करून अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली. स्टेडियम तयार करण्यासाठी २४ कोटींचा खर्च सांगून १२४ कोटी रुपये कंपन्यांना वाटण्याचे काम अरुण जेटली अँड कंपनीने आपल्या कार्यकाळात केले. देशातील नामवंत खेळाडू किर्ती आझाद, बिशनसिंग बेदी यांनी त्यांना वारंवार सूचना देऊनही जेटली यांनी भ्रष्टाचाराच्या कमाईचा रेकॉर्ड केला. त्यांची १२० कोटींची संपत्ती पाचपट वाढल्याचा आरोप करण्यात आला. भ्रष्टाचाराबाबत दिल्ली सरकारला सांगितल्यानंतर हा घोटाळा पुढे आला. दिल्ली सरकार कारवाई करीत असताना सीबीआने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात छापा मारून त्यांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. खासदार किर्ती आझाद यांनी घोटाळा पुढे आणल्यामुळे निलंबित करण्यात आले. आम आदमी पार्टीने आंदोलनात अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी देवेंद्र वानखेडे, जगजीत सिंग, अशोक मिश्रा, कविता सिंघल, संजय अनासाने, करण शाहू, वंदना मेश्राम, अंबरीश सावरकर आदी उपस्थित होते.