शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी मतदार नोंदणीत सहभाग घ्यावा

By admin | Updated: July 26, 2016 02:42 IST

युवा मतदारांना मतदार नोंदणीत सक्रिय सहभागी करून तरुण मतदारांनी आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे : नवीन मतदारांना मतदार कार्डाचे वितरणनागपूर :युवा मतदारांना मतदार नोंदणीत सक्रिय सहभागी करून तरुण मतदारांनी आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवीन मतदारांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते सोमवारी मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोहर राऊत, प्रकाश शर्मा, निहाल शेख, लीना फलके, गिरीश जोशी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुर्वे यांनी नागपूर शहरातील महाविद्यालयातील कॅम्पस अ‍ॅम्बेसेडर, नोडल अधिकारी व स्टुडंट अ‍ॅम्बेसेडर यांना मतदार जागृतीकरिता विविध उपाययोजना करण्याकरिता मार्गदर्शनसुद्धा केले. नवीन मतदार ओळखपत्र वाटप कार्यक्रमात दक्षिण-पश्चिम, दक्षिण, पूर्व, मध्य, पश्चिम आणि उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील नवीन मतदारांना मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोहर राऊत व प्रकाश शर्मा यांनी विद्यार्थी व प्राचार्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी विद्यार्थी कल्याणचे संचालक निहाल शेख यांनी विद्यापीठातील सर्व महाविद्यालये मतदार जागृतीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचा विश्वास व्यक्त केला. संचालन तहसीलदार लीना फलके यांनी केले. उपजिल्हाधिकारी मनोहर राऊत यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)