शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चाकू हल्ल्यात तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:09 IST

माैदा : पैशाचा वाद सुरू असताना तरुणाने अश्लील शिवीगाळ करून नका, अशी सूचना करताच त्याच्या पाेटावर चाकूने वार करण्यात ...

माैदा : पैशाचा वाद सुरू असताना तरुणाने अश्लील शिवीगाळ करून नका, अशी सूचना करताच त्याच्या पाेटावर चाकूने वार करण्यात आले. त्यात ताे गंभीर जखमी झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तारसा येथे रविवारी (दि. २०) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

मनीष विश्वनाथ सावरकर (२६, रा. राजीवनगर, भंडारा), भवर जयदेव नानाेटकर (१९, रा. एमएसईबी काॅलनी, भंडारा), मुकेश दिलीप भाेंडे (१९, रा. राजगाेपाल वाॅर्ड, भंडारा) व राेहित परमेश्वर शेंद्रे (१९, रा. कस्तूरचंद पार्क, रजा माेहल्ला, भंडारा), अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. हे सर्व जण एमएच-०३/बीसी-९४७० क्रमांकाच्या कारने अजय दाैलत तिल्लीखेडे (२४, रा. तारसा, ता. माैदा) याच्या घरी आले हाेते. त्यांनी अजयचे वडील दाैलत तिल्लीखेडे यांच्याशी पैशाच्या वादातून भांडायला सुरुवात केली. ते अश्लील शिवीगाळ करीत असल्याने अजयचा मित्र प्रतीक, रा. तारसा तिथे आला आणि त्यांना अश्लील शिवीगाळ करू नका, अशी सूचना केली. त्यावर चाैघांपैकी चिडलेल्या एकाने प्रतीकला तू मध्ये बाेलू नकाे म्हणत त्याच्या पाेटावर चाकूने वार केले. त्यानंतर सर्व जण कारने पळून गेले. प्रतीकला माैदा येथील दवाखान्यात भरती करण्यात आले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अजयच्या तक्रारीवरून भादंवि ३२६, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून चारही आराेपींना अटक केली. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक बिरले करीत आहेत.