शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ल्यात तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:08 IST

काटोल : दाेघांमध्ये सुरू असलेला वाद बघण्यासाठी गेलेल्या तरुणावर आराेपीने हल्ला करीत त्यास जखमी केले. ही घटना काटाेल शहरातील ...

काटोल : दाेघांमध्ये सुरू असलेला वाद बघण्यासाठी गेलेल्या तरुणावर आराेपीने हल्ला करीत त्यास जखमी केले. ही घटना काटाेल शहरातील शनी चाैक मातंगपुरा येथे ५ सप्टेंबरला घडली.

मुकेश संजय संतापे (वय १९, रा. शनी चाैक मातंगपुरा, काटाेल) असे जखमी तरुणाचे नाव असून, यश ऊर्फ याेगेश शिवाजी अडागळे (रा. शनी चाैक मातंगपुरा, काटाेल) असे आराेपीचे नाव आहे. मुकेशचा भाऊ दादू संतापे व चंचल अडागळे यांचा आपसात वाद सुरू असल्याने ताे बघण्यासाठी गेला असता, आराेपीने त्याला ‘तू इथे काय बघत आहे’ असे म्हणत वाद घातला व त्याच्यावर हल्ला केला. शिवाय हातबुक्कीने मारहाण करीत मुकेशला जखमी केले. लगेच त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारांनंतर डाॅक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी नागपूर येथील मेयाे हाॅस्पिटल येथे रवाना केले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३२५, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस हवालदार दलाल करीत आहेत.