शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

गळफास लावून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:13 IST

वाडी : राहत्या घरी गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील लाव्हा ग्रामपंचायतअंतर्गतच्या वाॅर्ड क्र. ...

वाडी : राहत्या घरी गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील लाव्हा ग्रामपंचायतअंतर्गतच्या वाॅर्ड क्र. ३, बकुताईनगर, निर्मल साेसायटी येथे गुरुवारी (दि.९) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सूरज दिलीप कठाणे (२५, रा. निर्मलनगर, लाव्हा) असे मृत तरुणाचे नाव आहे. घरी कुणीही नसताना गुरुवारी सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान सूरजने राहत्या घरी छताच्या हुकला नायलाॅन दाेरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. मृत सूरज हा साेनेगाव निपाणी येथील खासगी कंपनीत काम करीत हाेता. त्याचा लहान भाऊसुद्धा त्याच कंपनीत कार्यरत असून, ताे सकाळी कामावर गेला हाेता, तर त्याची आई सकाळी बाहेरगावी गेली हाेती. सूरजची रात्रपाळी असल्याने ताे व त्याचे वडील दाेघेच घरी हाेते. दरम्यान, सूरजने वडिलांना पेट्राेल आणण्यास बाहेर पाठविले हाेते. यादरम्यान घराच्या दाराची आतून कडी लावून त्याने आत्महत्या केली. वडील घरी आल्यानंतर त्यांनी आवाज दिल्यानंतर आतून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी धक्का देऊन दार ताेडले असता, सूरज छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. लगेच त्यांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयाे हाॅस्पिटलमध्ये पाठविला. सूरजच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

याप्रकरणी वाडी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक गणेश मुंढे पुढील तपास करीत आहेत.

090921\img_20210909_143536.jpg

फोटो