शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात इमारतीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 20:29 IST

खासगी कंपनीत सेल्स एक्झिकेटीव्ह म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणीने बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

ठळक मुद्देकंपनीत होती सेल्स एक्झिकेटीव्हमानकापुरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी कंपनीत सेल्स एक्झिकेटीव्ह म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणीने बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अ‍ॅलेक्सीस हॉस्पिटलच्या मागच्या भागात मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. अंकिता कृष्णराव माकोडे (वय २४) असे मृत तरुणीचे नाव आहे. पाचपावलीच्या जामदार वाडीत अंकिता राहत होती.या कंपनीचे कार्यालय राज पॅलेस या बहुमजली इमारतीत आहे. नेहमीप्रमाणे ती आज कामावर आली. काही वेळपर्यंत ती मोबाईलवर बोलण्याचा प्रयत्न करीत होती. दुपारी ३ च्या सुमारास ती चौथ्या माळ्यावर गेली आणि तेथून तिने खाली उडी मारली. डोक्याला जबर दुखापत झाल्याने अंकिताचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, इमारतीवरून तरुणीने उडी मारल्याचे पाहून आजूबाजूच्यांनी एकच गर्दी केली. माहिती कळताच मानकापूरचे ठाणेदार वजिर शेख त्यांच्या सहकाऱ्यांसह तिकडे धावले. तोपर्यंत अंकितासोबत काम करणारे कार्यालयीन सहकारीही तेथे पोहचले. त्यांनी अंकिताची ओळख पटविल्यानंतर तिच्या पालकांशी संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, गर्दी वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी अंकिताचा मृतदेह रुग्णालयात पाठविला. पोलीस अंकिताच्या आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

टॅग्स :Suicideआत्महत्या