तू सुखकर्ता : रिद्धीसिद्धी गणनायकाच्या आराधनेसाठी गणेशभक्तांची सगळीकडे लगबग सुरू आहे. टेकडी रोड येथील श्री बालाजी गणेश मंडळाने सिंहासनावर आरुढ असलेल्या गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाचे यंदा ७० वे वर्ष आहे.
तू सुखकर्ता
By admin | Updated: September 23, 2015 06:23 IST