व्वा रे शेर : एप्रिलच्या मध्यावरच सूर्य आग ओकू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. याचा त्रास मनुष्यासोबतच प्राण्यांनाही होत आहे. उपराजधानीतील महाराजबागेतील वाघालाही हे तापमान सोसेनासे झाले आहे. त्याने सोमवारी दुपारी थंडगार पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत उकाड्यातून सुटका करून घेतली.
व्वा रे शेर :
By admin | Updated: April 19, 2016 06:49 IST