शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक झोप दिवस; झोपेबाबत तुम्ही 'या' प्राण्यासारखे आहात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 10:54 IST

Nagpur News आरोग्यासाठी झोपेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येऊ लागला. प्रत्येकाच्या झोपेची पद्धत वा कहाणी इथे वेगवेगळी आहे. मात्र या वेगळेपणातही काही साधर्म्य संशोधकांना आढळले आणि त्यांनी ते जगासमोर मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आज जागतिक झोप दिवस. आरोग्यासाठी झोपेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येऊ लागला. प्रत्येकाच्या झोपेची पद्धत वा कहाणी इथे वेगवेगळी आहे. मात्र या वेगळेपणातही काही साधर्म्य संशोधकांना आढळले आणि त्यांनी ते जगासमोर मांडले. संशोधकांच्या मते, आपण चार प्राण्यांपैकी एका प्राण्याप्रमाणे झोपतो. त्यामुळे त्या प्राण्यातील गुणधर्म आपल्याही आढळतात. आपण कोणत्या प्राण्याप्रमाणे आहोत हे जाणून घेतले तर त्याच्या गुणधर्मांचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन कामात करून घेऊ शकतो, असा त्यामागचा हेतू होता.कोणते आहेत हे चार प्राणी?

संशोधकांच्या मते मानवाची झोप ही, डॉल्फिन, सिंह, अस्वल आणि कोल्हा या चार प्राण्यांसारखी असते.यातील डॉल्फिन प्रकारची झोप असणारे लोक पहाटे लवकर उठणारे असतात. त्यांना फार कमी झोप येते. वस्तुत: डॉल्फिन झोपल्यावरही त्याचा अर्धा मेंदू जागाच असतो. कारण त्यांना त्याही अवस्थेत पोहायचे असते. अशा पद्धतीचे लोक हे पहाटे उठून लगेचच आपली कामे सुरू करू शकतात.दुसरा प्राणी आहे सिंह. हाही प्राणी पहाटेच उठणारा.. लहानशा आवाजानेही जागा होणारा.. सकाळी सकाळी शिकारीवर निघणारा. या गटातील माणसेही अशीच. पहाटे उठणारी व खूप एनर्जी असणारी. गंमत म्हणजे यांची पहाटे फुल चार्ज असलेली बॅटरी संध्याकाळपर्यंत संपून जाते. ते संध्याकाळी सुस्तावलेले असतात.तिसऱ्या प्रकारात येते अस्वल. याला पूर्ण आठ तासांची झोप हवी असते. पहाटे उठणे या गटातील लोकांना फार अवघड जाते व आवडतही नाही.. ते आरामात उठतील. सर्व आवरून कामे सुरू करतील. यांची एनर्जी दिवसभर चांगली राहते. संध्याकाळीही त्यांना थकल्यासारखे वा कंटाळल्यासारखे होत नाही.चौथ्या प्रकारात येतो कोल्हा. उशीरा उठणारा व उशीरापर्यंत जागू शकणारा. या गटातील लोकांची एनर्जी संध्याकाळी व रात्री दिवसभरासारखीच उत्तम असते. यांना पहाटे उठवण्यासाठी एकाच वेळी अनेक घड्याळांचे गजर वाजवले तरी ते उठणार नाहीत.. त्यांना जेव्हा उठायचे तेव्हाच ते उठणार.तर ठरवा तुमचा झोपेचा प्रकार आणि आखून घ्या दिवसभराचा कार्यक्रम.

टॅग्स :scienceविज्ञान