शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक सायकल दिवस : नागरिकांमध्ये राबविणार मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 11:00 IST

सायकलिंगसह आयुष्यात परिवर्तन घडवा, असा संदेश देत पुढील दहा वर्षांत नागपूरला सायकलिंग सिटी बनविण्याचा निर्धार ‘इंडिया पेडल्स’ या सायकलिंगला प्रोत्साहन देणाऱ्या नागरिकांच्या समूहाने व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देनागपूरला ‘सायकलिंग सिटी बनविण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सायकलिंगसह आयुष्यात परिवर्तन घडवा, असा संदेश देत पुढील दहा वर्षांत नागपूरला सायकलिंग सिटी बनविण्याचा निर्धार ‘इंडिया पेडल्स’ या सायकलिंगला प्रोत्साहन देणाऱ्या नागरिकांच्या समूहाने व्यक्त केला आहे.३ जून रोजी विश्व सायकल दिवसानिमित्त ‘सायकल टू बिल्ड द नेशन’ असा संदेश नागरिकांना देत त्यांना सायकल चालविण्यास प्रोत्साहन देण्याचा या ग्रुपचा मानस आहे. सायकल चालवणे, धावणे, चालणे हे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी कसे उपयुक्त आहे, हे पटवून देणारी ही मोहीम संपूर्ण देशात राबविली जाईल, अशी माहिती प्रो हेल्थ फाऊंडेशन आणि माईल्स अन् मायलर्स एन्ड्युरन्स स्पोर्ट्स अकादमीचे संचालक, प्रसिद्ध सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी दिली. कोरोनानंतरच्या बदलत्या जगात शारीरिक अंतर राखून स्वत:चे आरोग्य सांभाळण्याची गरज असेल. शाळेत, कामावर किंवा खरेदीसाठी जाताना सायकलचा वापर व्हावा. ही बाब लक्षात घेत इंडिया पॅडल्सने ‘सायकल्ािंग हाच जगण्याचा मार्ग’ ही संकल्पना रुजविण्याचा ध्यास घेतल्याचे’ समर्थ यांनी सांगितले.इंडिया पॅडल्स मोहिमेची सुरुवात म्हणून आज बुधवारी शहरात सायकल रॅली काढण्यात येणार आहे. आयोजनात शहरातील अनेक सायकलपटू सहभागी होणार असल्याची माहिती समर्थ यांनी दिली.

टॅग्स :Cyclingसायकलिंग