शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्रॅगन पॅलेस’ येथे जागतिक बौद्ध धम्म शांती परिषद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:19 IST

६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ओगावा सोसायटी निर्मित मध्यभारतातील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे १७ व १८ आॅक्टोबरला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, तिबेट, व्हिएतनाम, नेदरलँडसह जगभरातील भिक्खू व बौद्ध विचारवंत प्रतिनिधींचा सहभाग राहील, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या व माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देधम्मचक्र प्रवर्तन दिन : जगभरतील बौद्ध भिक्खू येणारकेंद्रीय मंत्री गडकरी-आठवले अल्फान्सो यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ओगावा सोसायटी निर्मित मध्यभारतातील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे १७ व १८ आॅक्टोबरला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, तिबेट, व्हिएतनाम, नेदरलँडसह जगभरातील भिक्खू व बौद्ध विचारवंत प्रतिनिधींचा सहभाग राहील, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या व माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.१७ आॅक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडिटेशन सेंटर, लेह-लद्दाख, जम्मू-काश्मीरचे संस्थापक अध्यक्ष पुज्य भदंत संघसेना यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्षस्थानी महाबोधी सोसायटी आॅफ इंडिया, बौद्धगयाचे उपाध्यक्ष पुज्य भदंत डॉ. वरसंबोधी राहतील. विशेष अतिथीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री (सामाजिक न्याय व अधिकारिता) रामदास आठवले व महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची उपस्थिती राहणार आहे.१८ आॅक्टोबर रोजी समापन सोहळा दुपारी १२.३० वाजता होणार असून मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के़ जे़ अल्फॉन्स (स्वतंत्र प्रभार), जिल्ह्याचे पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे, राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष सय्यद गेहरूल हसन रिजवी यांची उपस्थिती राहणार आहे. पत्रपरिषदेत नगरसेविका वंदना भगत उपस्थित होत्या.- ३०० बसेसची व्यवस्थाधम्मचक्र सोहळा व धम्म परिषदेच्या अनुषंगाने दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस पर्यंत ३०० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे़ तसेच ड्रॅगन पॅलेसमध्ये येणाऱ्या अनुयायांसाठी २४ तास विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यात भोजनदान, अल्पोपहार, आरोग्य आदी व्यवस्था करण्यात आली आहे.--------

टॅग्स :Sulekha Kumbhareसुलेखा कुंभारेcultureसांस्कृतिक