शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनी एकजूट व्हावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:33 IST

पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हातभार असतो. त्यामुळे पक्षसंघटन मजबूत होण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, ....

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : नागपूर ग्रामीणची विस्ताारित भाजप कार्यकारिणी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हातभार असतो. त्यामुळे पक्षसंघटन मजबूत होण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.भाजपच्या नागपूर ग्रामीण तालुक्याची विस्तारित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बहादुरा येथे आयोजित कार्यक्रमाला डॉ. पोतदार, जिल्हा संघटनमंत्री श्रीकांत देशपांडे, महामंत्री किशोर रेवतकर, संजय टेकाडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अजय बोढारे, कामठी विधानसभा प्रमुख अनिल निधान, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी गायधने, रूपराव शिंगणे, डी. डी. सोनटक्के, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, डॉ. प्रीती मानमोडे, दिलीप नंदागवळी, रेखा मसराम, नगरसेविका स्वाती आखतकर, लीना हातीबेड, विद्या मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती.नरेश भोयर यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात महामंत्री पप्पू ठाकूर, सचिन घोडे, विजय नाखले, राजेंद्र राजूरकर, उपाध्यक्षपदी रवी गायधने, नारायण चिंचोने, प्रभाकर मेंढे, केशव सोनटक्के, नरेंद्र बानाईत, नरेंद्र नांदूरकर, सुरेश भोसकर, रत्नाकर काळबांडे, भाग्यश्री ठवकर, कैलास ठाकरे, माधुरी कांबळे, नारायण कापसे, योगेश पडोळे, कोषाध्यक्ष राजकुमार वंजारी, मंत्री संदीप खडसे, संजय जांगळे, रमेश कुरडकर, सचिन इंगळे, रमेश तिडके, गौतम कांबळे, कवडू ढगे, दीपक शिंदे, अमोल मेश्राम, पप्पू राऊत, वैशाली ढोणे, सुरेंद्र बानाईत, सोनू माकडे, बालू घोडमारे, विनोद मोरे, सतीश यादव, अनिल कडमकर, युवामोर्चा तालुकाध्यक्षपदी कपिल आदमने, महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी शुभांगी गायधने, अनुसूचित जाती तालुकाध्यक्षपदी चंद्रमणी नगरारे यांचा समावेश आहे.