शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

रनाळा येथे महिलांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:16 IST

कामठी : रनाळा (ता. कामठी) ग्रामपंचायत कार्यालयात आयाेजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांचा गाैरव करण्यात आला. यात ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या संयोजिका ...

कामठी : रनाळा (ता. कामठी) ग्रामपंचायत कार्यालयात आयाेजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांचा गाैरव करण्यात आला. यात ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या संयोजिका राजयोगिनी ब्राह्मकुमारी प्रेमलता दीदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या माजी उपसभापती विमल साबळे, सरपंच सुवर्णा साबळे, येरखेडाच्या सरपंच मंगला कारेमोरे, चंदा माकडे, आरती कुलरकर उपस्थित होते. सरपंच सुवर्णा साबळे यांच्या हस्ते ब्रह्मकुमारी प्रेमलता दीदी, मंगला कारेमोरे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. संचालन सपना गावंडे यांनी केले, तर अर्चना सपाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य स्विटी गणेर, मंगला ठाकरे, अंकिता तळेकर, इशरत जहाॅ, सरिता भोयर, वनिता नाटकर, जयश्री धिवले, मंगला पाचे, पौर्णिमा बर्वे, वंदना बसणे यांच्यासह अनेक महिलांनी हजेरी लावली हाेती.