शहरं
Join us  
Trending Stories
1
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
2
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
3
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
4
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
5
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
6
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
7
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
8
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
9
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
10
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
11
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
12
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
13
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
14
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
15
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
16
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
17
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
18
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
19
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
20
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग

इंटरनेट वापरताना महिलांनी जागरूक रहावे

By admin | Updated: February 7, 2015 02:07 IST

आजचे जग इंटरनेटचे असल्याने त्यापासून दूर राहणे अशक्य आहे. परंतु महिलांच्या बाबतीत ‘सायबर क्राईम’चे प्रमाण वाढीस लागले आहे.

नागपूर : आजचे जग इंटरनेटचे असल्याने त्यापासून दूर राहणे अशक्य आहे. परंतु महिलांच्या बाबतीत ‘सायबर क्राईम’चे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे महिलांनी इंटरनेट वापरताना जागरूक राहण्याची आवश्यकता आहे, असे मत सायबर लॉ सल्लागार अ‍ॅड. प्रशांत माळी यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात साजरा करण्यात येणाऱ्या १३ व्या ‘जस्टा कॉजा’ या राष्ट्रीय विधी महोत्सवादरम्यान शुक्रवारी ‘वूमन अ‍ॅन्ड सायबर क्राईम’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.विधी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या परिसंवादाला अ‍ॅड.महेंद्र लिमये, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. प्रविणा खोब्रागडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. इंटरनेटचा वापर करत असताना चुका करण्याचे टाळावे .त्याचप्रमाणे महिलांना असणारे ‘सायबर क्राईम’चे धोके आणि ‘पासवर्ड’चे महत्त्व यावर अ‍ॅड. महेंद्र लिमये यांनी मार्गदर्शन केले. यानंतर सामाजिक माध्यम आणि सायबर क्राईम, अश्लीलता व महिलांचा सन्मान आणि महिलांच्या संवर्धनात शासकीय व न्यायालयीन भूमिका या विषयांवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १२० विद्यार्थ्यांनी भाग घेतला व यावेळी ४० शोधपत्रिका निवडण्यात आल्या. समारोप सोहळ्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून पोलीस आयुक्त के.के.पाठक तर अध्यक्ष म्हणून प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.अधरा देशपांडे, अ‍ॅड.कल्याणी कापसे, अ‍ॅड.राहुल ढोबळे, अ‍ॅड.सुशील तिवारी, अनिरुद्ध अनंतकृष्णन, अंकित निगम, झांकृती बदानी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)