शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

काही मिनिटांतच लावला मोबाइलचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:06 IST

नागपूर : मोबाइल हरविलेल्या एका प्रवाशाचा मोबाइल काही मिनिटांतच शोधून त्यास परत केल्याची घटना नागपूर रेल्वेस्थानकावर मंगळवारी सकाळी ११ ...

नागपूर : मोबाइल हरविलेल्या एका प्रवाशाचा मोबाइल काही मिनिटांतच शोधून त्यास परत केल्याची घटना नागपूर रेल्वेस्थानकावर मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली.

विशाल कुमार विश्वकर्मा (२८), रा. विश्वनाथपुरम, बरेली, उत्तर प्रदेश हा प्रवासी रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात आला. त्याने सांगितले की, तो रेल्वेगाडी क्रमांक ०२८४९ ने नागपूरला आल्यानंतर सकाळी ११ वाजता त्याचा २५ हजार रुपये किमतीचा मोबाइल हरवला. त्यानंतर ड्यूटीवर तैनात आरपीएफ जवान नवीन कुमार, अजय कुमार यांना त्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता प्लॅटफार्म क्रमांक २ वर फूड स्टॉलजवळ मोबाइल पडून असल्याचे दिसले. लगेच हा मोबाइल ताब्यात घेण्यात आला. कागदोपत्री कारवाई करून हा मोबाइल संबंधित प्रवाशाला देण्यात आला. अवघ्या काही मिनिटांतच आरपीएफने मोबाइलचा छडा लावल्याबद्दल संबंधित प्रवाशाने आरपीएफचे आभार मानले आणि आपल्या रेल्वेमंत्र्यांना ट्विटरवरून आरपीएफच्या तत्परतेबद्दल धन्यवाद दिले.

...........