शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वीजेच्या झटक्याने खांबावरच वायरमेनचा मृत्यू

By दयानंद पाईकराव | Updated: May 23, 2024 17:18 IST

पत्नी अन् दोन लहान मुलांवर दुखाचा डोंगर : नवीन कामठी ठाण्यांतर्गत घटना

नागपूर :वीजेचा झटका लागल्यामुळे खांबावरच एका वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना नविन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत बुधवारी दुपारी १२.०५ वाजताच्या सुमारास घडली.

भारत रामभाऊ वईले (३२, रा. जुनी कामठी कन्हान) असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे. ते नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सईदनगर, कामठी रोड, मोरबी टाईल्स समोर इलेक्ट्रीकच्या खांबावर चढून वायर दुरुस्ती करीत होते. अचानक त्यांना वीजेचा धक्का लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना खाली उतरवून उपचारासाठी कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी त्यांच्या सोबत काम करणारे मोहम्मद सईद मोहम्मद इसाक सेय्यद (५८, रा. सईदनगर कामठी) यांनी दिलेल्या सुचनेवरून नविन कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे.

पत्नी अन् मुलांवर दुखाचा डोंगरवीजेच्या खांबावर वायरची दुरुस्ती करताना वीजेचा धक्का लागून मृत्यू झालेले भारत वईले यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. कुटुंबात ते एकटेच कमावते व्यक्ती होते. अचानक त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीज