शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशन २०१९; थकीत कर्ज माफीच्या घोषणेने अधिवेशनाचे सूप वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 17:18 IST

राज्याच्या निवनियुक्त १४ व्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी नागपुरात सूप वाजले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये ते मंत्रिमंडळाचा विस्तारादरम्यान असलेल्या अनेक सामाजिक, राजकीय व आर्थिक मुद्यांवर चौफेर चर्चा झडलेले राज्याच्या निवनियुक्त १४ व्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी नागपुरात सूप वाजले.महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या या सरकारकडून जनतेला असलेल्या अपेक्षा, विरोधकांचे आक्रमक पवित्रे आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचा नागरिकांमधला रोष अशा गदारोळात अधिवेशनाचे पाच दिवस गाजत राहिले.यंदाचे अधिवेशन केवळ पाचच दिवस राहणार असल्याचे आधीच जाहीर झाले असल्याने या अधिवेशनाकडून तशाही फारशा अपेक्षा जनतेला नव्हत्या. मात्र शेतकºयांना मदत मिळेल व त्याद्वारे थोडाफार दिलासा मिळेल असे वाटत होते.केंद्राने जारी केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचा जनमानसातला संभ्रम व रोष देशभरात तीव्र होत असताना त्याचे पडसाद या अधिवेशनातही उमटलेले दिसले. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नेत्यांनी यावर प्रकाश टाकलेला दिसला.अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकºयांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.  राज्यातील शेतकºयांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन