झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपराजधानीत विजयाचा जल्लोष साजरा केला. महालमधील टिळक पुतळ््याजवळ महिलांनी फुगडीचा फेर धरत या आनंदात सहभाग घेतला.
जल्लोष विजयाचा :
By admin | Updated: December 24, 2014 00:46 IST