शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्र गाळेधारकांच्या समस्या सोडविणार

By admin | Updated: August 1, 2014 01:15 IST

नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर यांनी आयुर्वेदिक ले-आऊटमधील मिरची बाजार, सक्करदरा चौक येथील नासुप्रच्या गाळ्यांमध्ये जाऊन येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

छोटू भोयर : समस्येची केली पाहणीनागपूर : नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर यांनी आयुर्वेदिक ले-आऊटमधील मिरची बाजार, सक्करदरा चौक येथील नासुप्रच्या गाळ्यांमध्ये जाऊन येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गाळेधारकांनी छतामधून होत असलेली पाण्याची गळती, बगिच्याची साफसफाई, विद्युत व्यवस्था, घाणीचे साम्राज्य, पार्किंग व्यवस्था आदी समस्या मांडल्या. या समस्या लवकरच सोडविण्याची मागणी केली. छोटू भोयर यांनी सर्व नागरिकांचे म्हणणे व्यक्तिश: ऐकून घेतले. ज्या ज्या विभागाशी संबंधित ज्या समस्या आहेत, त्या त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपण त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी छोटू भोयर यांनी दिले. नासुप्रचे अधिकारी ज्या गाळ्यांची पाहणी करतील व आवश्यक सुविधा पुरवतील, असेही त्यांनी आश्वस्त केले. यावेळी त्यांच्यासोबत नासुप्रच्या दक्षिण विभागाचे इंजिनीअर धनकर, नगरसेविका रिता मुळे उपस्थित होते. यावेळी परिसरातील रहिवासी अ‍ॅड. मोहन वाघमारे, ईश्वर धांडे, राजू फुटाणे, राठोड, महेंद्र बालपांडे, अ‍ॅड. टाकतोंडे, सातफळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)