शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निधी कमी पडू देणार नाही!

By admin | Updated: August 25, 2014 01:15 IST

कामठी - मौदा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये विकासकामे व्हावीत, असा आपला मानस आहे. त्यामुळे विकास कामांसाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही

चंद्रशेखर बावनकुळे : येरखेडा येथे विविध कामांचे भूमिपूजननागपूर : कामठी - मौदा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये विकासकामे व्हावीत, असा आपला मानस आहे. त्यामुळे विकास कामांसाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.कामठी तालुक्यातील रनाळा व येरखेडा येथे शनिवारी बावनकुळे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी येरखेडा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती संगीता तांबे, उपसभापती विमल साबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश चिकटे, अनिल निधान, मोबीन पटेल, पंचायत समिती सदस्य देवेंद्र गवते, सरपंच सीमा बावणे, उपसरपंच सुधीर अपाले, उमेश महल्ले, वसंत काळे, अशोक महल्ले, नीता वाहूरवाघ, अंकिता आगासे आदी उपस्थित होते.बावनकुळे म्हणाले, कामठी तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो. लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामे केलीत. या कामात यापुढेही आपण खंड पडू देणार नाही. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटचा घटक व प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.बावनकुळे यांच्या हस्ते येरखेडा येथील भरत टाऊन रस्ता बांधकाम, येरखेडा-कळमना जोड रस्ता दुरुस्ती, येरखेडा येथील साठवणूक बंधारा, लाईफ लाईन हॉस्पिटल ते रनाळा रोड, रनाळा येथील अंतर्गत रोड, रनाळा येथील साठवणूक बंधारा आदी विकास कामांचे भूूमिपूजन करण्यात आले. यशस्वितेसाठी अरुण पोटभरे, संगीता मोहबे, मनीष जयस्वाल, सचिन ठवकर, रेखा मराठे, शालिनी भस्मे, डॉ. नासीर खान, इंदिरा वंजारी, संध्या रायबोले, शीतल चौधरी, अंकिता तळवेकर, स्वप्निल फुकटे, जयंत मेश्राम, हेमंत गोरखा, राजेश पिपरेवार, बिट्टू चकोले, अरविंद डोंगरे, रंजना वंजारी, ख्याती गणेर, श्रीराम कुशवाह, किशोर घडे, भारती धानोरकर, दादू भस्मे, प्रदीप सपाटे, श्रीकांत पेटारे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)