शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला सुंदर शहर बनवणार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:40 IST

गेल्या पाच वर्षात अनेक कामे झाली असून पुढील पाच वर्षात नागपूरला जगातील सर्वांग सुंदर शहर बनवण्याचा आपला संकल्प आहे, असे केंद्रीय मंत्री व भाजपाचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी सांगितले.

ठळक मुद्देविकास हाच अजेंडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या पाच वर्षात अनेक कामे झाली असून पुढील पाच वर्षात नागपूरला जगातील सर्वांग सुंदर शहर बनवण्याचा आपला संकल्प आहे, असे केंद्रीय मंत्री व भाजपाचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी सांगितले.नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर प्रथमच नितीन गडकरी नागपुरात आले. त्यानिमित्त त्यांचे स्वागत विमानतळावर करण्यात आले. गडकरींनी हात उंचावून सर्वांना नमस्कार करीत कार्यकर्त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. यानंतर लोकमत प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, नागपूर विकसित व्हावे हाच आपला उद्देश आहे. यासाठी त्यांनी नागपुरात होणार असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. फुटाळा तलाव येथे जगातील सर्वाांत सुंदर असे फाऊंटन उभारण्यात येणार आहे. यशवंत स्टेडियम येथे भव्य मॉल उभारले जाणार आहे. इतकेच नव्हे तर नागपूरसह विदर्भातील सहा जिल्ह्यातील वाहने डिझेलमुक्त व्हावीत, असा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी विमानतळावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खा. दत्ता मेघे, खा. कृपाल तुमाने, आ. अनिल सोले, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आ. गिरीश व्यास, आ. ना.गो. गाणार, शहर भाजपाध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. डॉ. मिलिंद माने, स्थायी समिती माजी अध्यक्ष विकी कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitin Gadkariनितीन गडकरी