शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

- तर लागेल ‘पाणीबाणी’

By admin | Updated: June 22, 2017 01:58 IST

नागपूर विभागात काही तुरळक भाग वगळता अद्याप मान्सून बरसलेला नाही. पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या

पावसाची प्रतीक्षा : प्रकल्पात १० टक्केच जलसाठा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर विभागात काही तुरळक भाग वगळता अद्याप मान्सून बरसलेला नाही. पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. दुसरीकडे मोठ्या प्रकल्पातील जलसाठा १० टक्क्यावर आला असल्याने पुढील काही दिवस परिस्थिती अशीच कायम राहिल्यास शहरात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकण्याचा धोका आहे. मागील पाच वर्षातील जलसाठ्याचा विचार करता सरासरी ९२२ द.ल.घ.मी. आहे. परंतु सध्या विभागातील मोठ्या प्रकल्पात जेमतेम २९४. द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी विभागातील मोठ्या प्र्रकल्पात ६३६ द.ल.घ.मी. जलसाठा होता. म्हणजेच यंदा याच्या निम्माही जलसाठा शिल्लक नाही. नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात ५१ द.ल.घ.मी म्हणजेच ३६ टक्के आहे. गेल्यावषी याच तारखेला ६८ द.ल.घ.मी जलसाठा होता. सरासरीचा विचार करता मागील पाच वर्षांची सरासरी १२४ द.ल.घ.मी. इतकी आहे. वेणा प्रकल्पात २२ टक्के, इंटियाडोह प्रकल्पात १४, पुजारीटोला २३, आसोला मेंढा ४० , दिना प्रकल्पात १२, बोर १४, धाम १५ टक्के लोअर वर्धा प्रकल्पात १५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अन्य प्रकल्पांची परिस्थिती याहून बिकट आहे.