शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कसाठी आज जागा मिळणार

By admin | Updated: August 28, 2015 03:05 IST

जवळपास सहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मिहान-सेझमध्ये उभारण्यात येणाऱ्या अनिल अंबानी यांच्या धीरूभाई अंबानी ...

समारंभात अनिल अंबानी येणार : सहा हजार कोटींची गुंतवणूकनागपूर : जवळपास सहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मिहान-सेझमध्ये उभारण्यात येणाऱ्या अनिल अंबानी यांच्या धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कसाठी जागेचे पत्र ‘एमएडीसी’तर्फे रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडला २८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमात देण्यात येणार आहे. पार्कसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडला विमानतळाजवळील एअर इंडियाच्या एमआरओलगत २८९ एकर जागा मंजूर केली आहे. या विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे चेअरमन अनिल अंबानी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर प्रवीण दटके, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खा. कृपाल तुमाने, खा. अविनाश पांडे, खा. अजय संचेती, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, समीर मेघे, सुधाकर देशमुख, सुधीर पारवे, डॉ. आशिष देशमुख, सुनील केदार, मल्लिकार्जुन रेड्डी, राजेंद्र मुळक, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, नागो गाणार, अनिल सोले आदींसह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर आणि एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)