शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लिपिकाला अधिसंख्य पदावर का वर्ग केले : हायकोर्टाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 20:14 IST

Mahavitran Clerk petition महावितरण कंपनीचे लिपिक चंद्रभान वाघ यांना अधिसंख्य पदावर का वर्ग केले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली व यावर आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देसरकारला मागितले उत्तर

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : महावितरण कंपनीचे लिपिक चंद्रभान वाघ यांना अधिसंख्य पदावर का वर्ग केले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली व यावर आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, तेव्हापर्यंत वाघ यांच्या सेवेला संरक्षण प्रदान केले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. वाघ यांची सुरुवातीला अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पडताळणी समितीने २ जून २००५ रोजी त्यांचा अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्राचा दावा नामंजूर केला. परिणामी त्यांना १० फेब्रुवारी २००८ रोजी विशेष मागास प्रवर्गात समावून घेण्यात आले. तसेच, त्यांना पदोन्नतीही देण्यात आली. असे असताना त्यांना नवीन शासन निर्णयानुसार ११ महिन्यासाठी अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची सेवा आपोआप समाप्त होणार आहे. त्यावर वाघ यांचा आक्षेप आहे. या निर्णयाच्या वैधतेला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. वाघ यांच्यातर्फे अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmahavitaranमहावितरण