शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गेसन्समध्ये संपूर्ण कुटुंबीयांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:07 IST

नागपूर : सध्या थंडीचा तडाखा वाढला आहे. या दिवसात संपूर्ण कुटुंबीयांसाठी नागपुरात लोकप्रिय शोरूम गेसन्समध्ये सर्वोत्तम विंटरवेअर कलेक्शन उपलब्ध ...

नागपूर : सध्या थंडीचा तडाखा वाढला आहे. या दिवसात संपूर्ण कुटुंबीयांसाठी नागपुरात लोकप्रिय शोरूम गेसन्समध्ये सर्वोत्तम विंटरवेअर कलेक्शन उपलब्ध आहेत. या विंटर कलेक्शनला फॅशन रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांसाठी वूलन कार्डिगन्स, वूलन ब्लाऊज, जॅकेट्स, स्वेटर, शॉल, स्टॉल्स, टॉप्स, ग्लोव्हज, वूलन सॉक्स, थर्मल आदींचे उत्कृष्ट ब्रॅण्ड आणि डिझायनरपैकी भारतातील मॉन्टेकार्लो, ओनर, गोल्डब्लेझ, रेज आदींची रेंज आहे. या शिवाय पुरुषांसाठी लेदर जॅकेट्स, स्वेटर, स्वेट शर्ट्स, जॅकेट्स, ब्लेझर, कार्डिगन्स, मफलर, टॉप्स, ग्लोव्हज, वूलन सॉक्स, थर्मल इत्यादी विंटरवेअर वस्त्रे आघाडीचे ब्रॅण्ड मॉन्टेकार्लो, ऑक्टाव्ह आणि बऱ्याच इतर नामांकित ब्रॅण्डमधून उपलब्ध आहेत. किड्स विंटरवेअर कलेक्शनमध्ये स्वेटर, जॅकेट्स, स्वेट शर्ट्स, वूलन सेट्स, थर्मल इनरवेअर आणि अ‍ॅक्सेसरीज जसे कॅप्स, ग्लोव्हज, इअर मफलर आदी विक्रीस आहेत. या ठिकाणी हिवाळ्यात संपूर्ण कुटुंबीयांसाठी आकर्षक आणि अनोखी रेंज खरेदीची संधी आहे. गेसन्स टोट्स अ‍ॅण्ड टीन्स सीताबर्डी येथे आहे. (वा.प्र.)