शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण-खुनाचा संपूर्ण घटनाक्रम सिद्ध

By admin | Updated: January 31, 2016 03:09 IST

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात युग चांडक या आठ वर्षीय मुलाच्या अपहरणापासून खुनापर्यंतचा घटनाक्रम सिद्ध झाला आहे.

नागपूर : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात युग चांडक या आठ वर्षीय मुलाच्या अपहरणापासून खुनापर्यंतचा घटनाक्रम सिद्ध झाला आहे. राजेश हा युगचा द्वेष करीत होता. त्याने दोन-तीनवेळा युगच्या कानशिलावर थापडा मारल्या होत्या. युग हा एकदा रडत असताना डॉ. चांडक यांना दिसताच त्यांनी राजेशला जबरदस्त फटकारले होते. राजेश हा क्लिनिकमध्ये आर्थिक घोटाळेही करीत होता. डॉ. चांडक यांनी मचाले नावाच्या एका रुग्णाच्या पैशाचा हिशेब विचारताच ८ आॅगस्ट २०१४ राजेशने कामावर येणे बंद केले होते. क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी साक्षीत ही बाब सांगितली होती. १ सप्टेंबर २०१४ रोजी अपहरणानंतर युगचा खून करण्यात आल्याची बाब सिद्ध झाली. युग चांडक राहत असलेल्या गुरुवंदना बिल्डिंगचा वॉचमन अरुण मेश्राम याने १ सप्टेंबर रोजी दुपारी ३.४५ ते ४ वाजताच्या दरम्यान लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला अरविंद सिंग स्कूटीने येऊन युगला घेऊन गेल्याचे सांगितले होते. गुरुवंदना सोसायटी लकडगंज येथील इमारतीत बिहारलाल छाबडिया राहतात. त्यांचे इतवारी मस्कासाथ येथे किराणा दुकान आहे. आपण जेवण करण्यास अ‍ॅक्टिव्हाने घरी आलो असता पार्किंगमध्ये आपल्या स्कोडा कारच्या मागे जांभळ्या रंगाची स्कूटी आणि तीवर लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला अरविंद दिसला होता. आपल्याला पाहून त्याने तोंडाला रुमाल बांधलेला होता, असे साक्षीत सांगितले होते. गुरुवंदना बिल्डिंगजवळ जळाऊ लाकडाच्या विक्रीचा धंदा करणाऱ्या राजन तिवारी याने घटनेच्या दिवशी आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग हे दोघे युगला स्कूटीवर बसवून दानागंजच्या दिशेने घेऊन गेल्याचे सांगितले होते. राजेश आणि त्याचा मित्र अरविंद एका छोट्या मुलाला घेऊन स्कूटीने घरी आले होते आणि तडक ते त्याला मोटरसायकलने घेऊन गेले होते, असे राजेशच्या शेजारी राहणाऱ्या मामी रूपाली कनसरे यांनी न्यायालयात सांगितले होते. (प्रतिनिधी)