शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

कोणता झेंडा घेऊ हाती ?

By admin | Updated: February 9, 2017 02:27 IST

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर भाजपाचे तिकीट

सहा उमेदवार कसे बाद झाले? : पहिल्या दिवशी ११४१ तर दुसऱ्या दिवशी झाले ११३५ नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ११४१ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती दिली. मात्र दुसऱ्या दिवशी बुधवारी ११३५ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रिंगणातील सहा उमेदवार बाद कसे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आॅनलाईन निवडणूक अर्ज, तक्रारीसाठी अ‍ॅप अशी अत्याधुनिक यंत्रणा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र माहिती उपलब्ध होत नसल्याने गोंधळ सुरू असल्याचे चित्र आहे. १८१३ उमदेवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननीत १५० अर्ज अपात्र ठरले. परंतु अद्ययावत यंत्रणा असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अपात्र उमेदवारांची नावे जाहीर करणे शक्य झाले नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी निवडणुकीच्या मैदानात असणाऱ्या उमदेवारांची झोननिहाय आकडेवारी प्रकाशित करण्यात आली़ त्यात ११४१ उमदेवार रिंगणात असल्याचे जाहीर करण्यात आले़ परंतु आज बुधवारी अधिकाऱ्यांनी ११३५ उमदेवार रिंगणात असल्याचे सांगितले़ त्यामुळे सहा उमेदवार गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या निवडणुकीतील प्रक्रियेबाबत सर्वसामान्यांना उत्सुकता असते़ किती अर्ज आले, कुणाचे अर्ज बाद झाले, कोण रिंगणात आहे, याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न असतो. उमेदवारांची संख्या घटली १८१३ उमदेवारांनी नामनिर्देशपत्र अर्ज भरले होते़ यात काही उमेदवारांनी दोन अर्ज भरले होते़ तर काहींनी आॅनलाईन अर्ज भरले मात्र अर्जाचे प्रिंट आऊट व अन्य कागदपत्रे निवडणूक विभागाकडे सादर केलेली नव्हती़ त्यामुळे प्रत्यक्ष अर्ज भरणाऱ्या उमदेवारांची संख्या १५७४ इतकी होती़ यापैकी ६ फेब्रुवारी रोजी ८१ आणि ७ फेब्रुवारी रोजी ३५२ अशा एकूण ४३३ उमदेवारांनी माघार घेतली. त्यामुळे १५१ जागांसाठी आता ११४१ उमेदवार रिंगणात होते. बुधवारी ही संख्या सहाने कमी करण्यात आली़