हा कोणता ड्राईव्ह ? : वाहतुकीच्या नियमांविषयी जाणून असतानाही आणि रस्त्यांनी फलक लावलेले दिसतानाही त्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार उपराजधानीत रोजच घडतात. या महाशयांना कशाची घाई असेल, जे एकाच गाडीवर चौघेही बसून सुसाट धावत आहेत. अशा स्टंटबाजीला आवर घालायचा तरी कुणी?
हा कोणता ड्राईव्ह ? :
By admin | Updated: April 3, 2017 02:49 IST