शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
4
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
5
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
6
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
7
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
8
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
9
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
10
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
11
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
12
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
13
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
14
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
15
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
16
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
17
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
18
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
19
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
20
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला

तस्करीतील १० कासव कुठे सोडणार ? वन विभागासमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:00 PM

गांधीबागच्या अग्रसेन चौकातून मागील शुक्रवारी दोन आरोपींकडून जप्त केलेले १० कासव कुठे सोडावेत, असा प्रश्न नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे ‘रुफ टर्टल’नावाचे कासव अनुसूची १ मध्ये समाविष्ट आहेत.

ठळक मुद्दे लखनौच्या ‘टॉरटाईज हॅबिटेट सेंटर’शी पत्रव्यवहार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गांधीबागच्या अग्रसेन चौकातून मागील शुक्रवारी दोन आरोपींकडून जप्त केलेले १० कासव कुठे सोडावेत, असा प्रश्न नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे ‘रुफ टर्टल’नावाचे कासव अनुसूची १ मध्ये समाविष्ट आहेत.वन्यजीव नियमानुसार सूचित असलेल्या कासवांना त्यांच्या मूळ अधिवासात किंवा त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या वातावरणातील भागात असलेली नदी अथवा पाण्याच्या भागात सोडण्यात येते. त्यामुळे या ‘रुफ टर्टल’ कासवांना कुठे सोडावे यासाठी वन विभाग लखनौच्या टॉरटाईज हॅबिटेट सेंटरला सल्ला मागत आहे. परंतु स्थानिक वन अधिकाऱ्यांना लखनौ सेंटरकडून वन विभागातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार आता स्थानिक अधिकारी वन मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुढील कारवाई करीत आहेत. वन विभागाच्या चमूने आणि स्वयंसेवी संस्थेच्या माहितीवरून शुक्रवार ५ जुलैला रात्री गांधीबागच्या अग्रसेन चौकात १० कासवांसह दोन आरोपी ऋषिकेश प्रदीप जाधव (२०) व आशिष खोब्रागडे (२५) रा. पिंपरी, कन्हान यांना अटक केली होती. परंतु दोन्ही आरोपींनी तस्करीत तिसरा आरोपी अक्षयची मुख्य भुमिका असल्याचे सांगितले. तिसरा आरोपी अक्षय फरार असून आठवडाभरापासून वन विभागाची चमू त्याचा शोध घेत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागSmugglingतस्करी