महाराष्ट्रभर सामाजिक असंतोषाला कारणीभूत ठरलेल्या जवखेड्यातील क्रूर तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज आणि धार्मिक अल्पसंख्यांक समाज संघर्ष समितीच्यावतीने आज बुधवारी विधानभवनावर मोर्चा धडकला. या मोर्चात मृत संजय याचे वृद्ध आई-वडील साखराबाई, जगन्नाथ जाधव सहभागी झाले होते. हा मोर्चा भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात निघाला.
कधी मिळेल न्याय ?:
By admin | Updated: December 11, 2014 00:47 IST