शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्हा बँकेची निवडणूक कधी घेता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 21:47 IST

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक कधी घेता अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली आहे. तसेच, सहकार विभागाचे सचिव, सहकार आयुक्त व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १७ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : राज्य सरकारला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक कधी घेता अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली आहे. तसेच, सहकार विभागाचे सचिव, सहकार आयुक्त व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १७ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.यासंदर्भात संजय कामनापुरे व इतर चौघांनी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. बँकेच्या संचालक मंडळाची मागील निवडणूक ९ आॅगस्ट २००८ रोजी झाली. त्या संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ ८ आॅगस्ट २०१३ रोजी संपला. त्यानंतर संचालक मंडळाने राजीनामे दिल्यामुळे बँकेवर दोन सदस्यीय प्रशासक मंडळ बसविण्यात आले. त्या प्रशासक मंडळाची सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर २४ एप्रिल २०१५ रोजी वर्धा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय प्रशासक मंडळ बसविण्यात आले. ही पर्यायी व्यवस्था बंद करून बँकेची सर्वसाधारण निवडणूक तातडीने घेण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. पंकज तिडके यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयbankबँक