विधानभवन परिसरात नरेंद्र मोदी कसे? असे सर्वांना वाटेल. पण, हे आहेत मालाड मुंबई येथील विकास महंते. जे काहीसे मोदींसारखेच दिसतात. आज विधानभवन परिसरात आल्यानंतर त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले.
मोदी येतात तेव्हा ...
By admin | Updated: December 23, 2014 00:39 IST