शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत अ‍ॅमेझॉन आपल्या दारी’; तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 10:05 IST

नव्या युगात खरेदीचा नवा पर्याय सामोर आला आहे. यात हवे ते उत्पादन निवडण्यासाठी आणि दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटण्यासाठी ‘लोकमत अ‍ॅमेझॉन आपल्या दारी’ या जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देप्रोत्साहनपर बक्षिसांची बरसात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नव्या युगात खरेदीचा नवा पर्याय सामोर आला आहे. यात हवे ते उत्पादन निवडण्यासाठी आणि दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटण्यासाठी ‘लोकमत अ‍ॅमेझॉन आपल्या दारी’ या जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २८ डिसेंबर २०१७ ते १३ जानेवारी २०१८ पर्यंत चालणारा हा उपक्रम शहाराच्या विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत असून प्रत्येक उपक्रमात लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.या उपक्रमात ‘अ‍ॅमेझॉन अ‍ॅप’चा वापर करणाऱ्यांवर प्रोत्साहनपर बक्षिसांची बरसात केली जात आहे. अ‍ॅप संबंधित खेळामध्ये विजयी व्यक्तीला तीन हजार रुपये बक्षीस म्हणून कूपन दिले जात आहे. ‘लोकमत अ‍ॅमेझॉन आपल्या दारी जनजागृती’ उपक्रमाला सर्वाधिक प्रतिसाद युवक-युवतींकडून मिळत आहे. त्यांची गर्दी लक्ष वेधून घेत आहे. स्मार्ट फोनवर ‘अ‍ॅमेझॉन अ‍ॅप’ डाऊनलोड केल्यावर विविध प्रकारची १५ कोटींहून अधिक उत्पादने सर्व काही एकाच जागी निवड करण्याची संधी उपलब्ध होत असल्याने नवीन ग्राहकही भारावले आहेत. हसतखेळत ग्राहकांना अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या या स्पर्धेत निवेदक आपल्या खास शैलीतून चांगलेच मनोरंजनही करीत आहे. या सोबतच शहरात विविध ठिकाणी ‘अ‍ॅमेझॉनचे उडाण सेंटर’ उपलब्ध असून आॅनलाईन खरेदीत अडचणी असल्यास या ठिकाणी मदत दिली जात आहे.

अ‍ॅमेझॉन अ‍ॅपची वैशिष्ट्ये

कॅश आॅन डिलिव्हरीतुमच्या आॅर्डर्स द्या आणि आॅर्डर प्राप्त झाल्यानंतर रोख पैसे द्या, यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही आणि ‘कॅश आॅन डिलिव्हरी’साठी पात्र अशी खूण असलेल्या सर्व उत्पादनांसाठी तुम्ही रोख पैसे द्या.

एक्स्चेंज आॅफरमोबाईल, टीव्ही, रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशीन, लॅपटॉप यासारखे आणि इतर अनेक नवे ‘प्रॉडक्ट्स रेंजवर’ सवलतीसाठी आपले जुने प्रोडक्ट्स एक्स्चेंज करा.

सुलभ हप्ते (ईएमआय)तुम्ही अनेक कार्डस्मधून निवड करून समान मासिक हप्त्यांमध्ये तुमची आॅर्डर ‘पे’ करू शकता.

ग्राहकांचा अभिप्रायउत्पादनांबद्दल अधिक माहिती घेणे आणि निर्णय सहजपणे घेण्यासाठी हजारो अस्सल अभिप्राय वाचा.

हवे ते एकाच जागीकोणतीही गोष्ट आणि प्रत्येक गोष्ट निवडीसाठी १५ कोटींहून अधिक उत्पादनांद्वारे तुम्हाला हवे ते सर्व एकाच जागी आहे.

आपली आॅर्डर ‘ट्रॅक’ करातुमची आॅर्डर कुठपर्यंत आली आहे, ते नेमके शोधण्यासाठी केवळ अ‍ॅप वापरा.

टॅग्स :amazonअॅमेझॉन