शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘विवाद से विश्वास’ योजनेवर वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:10 IST

‘विवाद से विश्वास’ योजनेवर वेबिनार नागपूर : आयकर विभागाच्या वतीने नुकतीच अ‍ॅड. कपिल हिराणी यांच्या सहकार्याने विवाद से विश्वास ...

‘विवाद से विश्वास’ योजनेवर वेबिनार

नागपूर : आयकर विभागाच्या वतीने नुकतीच अ‍ॅड. कपिल हिराणी यांच्या सहकार्याने विवाद से विश्वास योजनेवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले. वेबिनारच्या अध्यक्षस्थानी आयकर आयुक्त राजेश रंजन प्रसाद होते. यावेळी आयकर विभागाचे संयुक्त आयकर उपायुक्त उपसेन बोरकर, अ‍ॅड. कपिल हिराणी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेबिनारमध्ये विविध फोरममध्ये ज्या करदात्यांचे आयकर टॅक्स अपील प्रलंबीत आहे त्यांना ‘विवाद से विश्वास’ योजनेच्या विविध फायद्यांबाबत माहिती देण्यात आली. या योजनेचा उद्देश प्रलंबित कर वादाचा निपटारा करणे आहे. या योजनेत आयकराबाबतच्या वादात करदात्यांना केवळ वाद असलेला कर द्यावा लागतो. तर या करावरील व्याज, दंड आणि शिक्षा माफ करण्यात येते. जर वाद व्याज आणि दंडाशी संबंधित असल्यास करदात्याला वाद असलेले व्याज किंवा दंडाची केवळ २५ टक्के रक्कम द्यावी लागते. वेबिनारमध्ये वक्त्यांनी सर्वांना ३१ डिसेंबरपर्यंत वैध असलेल्या या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. (वा. प्र.)

.............