शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

राज्यातील विणकरांसाठी ‘बुनकर मित्र’ हेल्पलाईन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 12:31 IST

राज्यात हातमागावर काम करणाऱ्या विणकरांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून विणकर मित्रांना सर्वंकष माहिती मिळावी, यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देअधिक नफ्यासाठी लाभ घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात हातमागावर काम करणाऱ्या विणकरांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून विणकर मित्रांना सर्वंकष माहिती मिळावी, यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहेत.विणकरांचे हित जोपासणे, त्यांना सर्वतोपरी मदत करणे तसेच शासकीय योजनांची सर्वंकष माहिती देण्याकरिता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या वतीने हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. ही सेवा विणकरांना नि:शुल्क देण्यात येत आहे. १८००२०८९९८८ हा क्रमांक सुरु करण्यात आला आहे. विणकरांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवून त्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याकरिता केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे हातमाग विणकर त्यांचे उत्पादनाचा तपशील, उत्पादनाचा फोटो आदी माहिती अपलोड करू शकणार आहेत. हातमाग विणकरांनी शासनाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक एस.एल. भोसले यांनी केले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक