शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

जलस्तर घसरला, चिंता वाढली

By admin | Updated: November 23, 2014 00:39 IST

पेंचचा फुटलेला कालवा व गोरेवाडा जलाशयात कमी झालेली पाण्याची पातळी यामुळे गेल्या पाच दिवसांपासून अर्ध्या नागपूर शहराला अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच गोरेवाडातील

नागपूरकरांना पाणी मिळेना : गोरेवाड्याची पातळी ३१२.८२ मीटरवरनागपूर : पेंचचा फुटलेला कालवा व गोरेवाडा जलाशयात कमी झालेली पाण्याची पातळी यामुळे गेल्या पाच दिवसांपासून अर्ध्या नागपूर शहराला अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच गोरेवाडातील जलस्तर खाली गेला आहे. पातळी ३१२.८२ मीटरवर आली आहे. परिणामी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे काही भागात अर्धा तास तर काही भागात फक्त १५ मिनिट पाणी मिळत आहे. टँकरनेही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. गोरेवाडा येथीन पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी पातळी ३१४ मीटरवर येणे आवश्यक आहे. पुढील पाच-सहा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा पाणीपुरवठा कंपनी ओसीडब्ल्यूने केला आहे. पण वास्तविक सध्याचा जलस्तर व त्यात दररोज होत असलेली नाममात्र वाढ पाहता पुढील दहा दिवस अशीच टंचाई राहण्याची शक्यता आहे. गोरेवाडा तलावातून दररोज ४४० एमएलडी (दशलक्ष घनमीटर) पाण्याची उचल केली जाते. मात्र, महादुला येथूल कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होत असल्यामुळे ६० ते ७० एमएलडी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जलकुंभ पूर्णपणे भरले जात नसून बहुमजली इमारतींमध्ये नळाद्वारे पाणी चढेनासे झाले आहे. पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण व मध्य नागपुरात पाणी ेटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना कसेतरी पिण्यापुरते पाणी मिळत आहे. नळाला दहा मिनिट पाणी येते व लगेच नळ बंद होते. टँकर देण्यासाठी नगरसेवकांना फोन केला असता ते पाणी टंचाईचे कारण समोर करीत आहेत. त्यामुळे नागरिकांची चिंता आणि संताप वाढला आहे. (प्रतिनिधी)